एक कार्यकर्ता, लोकांसाठी

नितीन नंदकुमार सावंत हे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कर्जत खालापूर विधानसभेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते कर्जत नगर परिषदेवर नगरसेवक म्हणूनही कार्यरत आहेत. नितीन सावंत हे शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या अधिक जवळचे नेतृत्व मानले जाते. विधानसभा निवडणुकीनुसार ते कर्जत खालापूर विधानसभेसाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अधिकृत उमेदवार आहेत. नितीन सावंत यांनी केलेल्या विकासकामांमुळे कर्जत खालापूर तालुक्यात अनेक चांगली सामाजिक कामे केली आहेत, एक चांगला नेता अशीच त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात आहे.

पोर्टफोलिओ

Blog Post

  • All Posts
  • Blog

आमच्याशी कनेक्ट रहा!

आम्हाला संपर्क करा

नितीन सावंत जनसंपर्क कार्यालय

Scroll to Top